गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी एका मोठ्या सिनेमाची घोषणा केली...हा सिनेमा म्हणजे गोडसे...आणि याच सिनेमाने आता त्यांना गोत्यात आणलं आहे आणि त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे....गोडसे आणि गांधी हा विषय तसा मुळातच वादग्रस्त...राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा अनेकांसाठी एखाद्या दहशवाद्यापेक्षा कमी नाहीये... पण तेवढच त्याला पाठिंबा देणारे ही अनेक आहेत...आणि म्हणून गोडसे हा विशय कायम वादग्रस्त राहिलेला आहे...त्यात त्याच्यावर सिनेमा दाहीर होतो म्हंटल्यावर अनेकांच्या भुवया तर उंचावल्याच... महेश मांजरेकरांनी गोडसेला हिरो बनवायचं ठरवलं आहे...त्याच्यावर सिनेमा बनवायला तो कोण मोठा लागून गेला...मांजरेकर स्वतःला समजतात कोण असे अनेक सवाल सध्या सोशल मीडियावर केले जात आहेत...त्यातच राजकीय पातळीवर सुद्धा त्याबद्दल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत...(Chitrali VO)<br /><br />#GodseMovieMaheshManjrekar #Godase #Gandhi #GodseGandhi #GandhiGodse<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber